Posts

Showing posts from February, 2019

सुंदर नाते

सुंदर काय असतं..? कितीही गैरसमज झाले, कितीही राग आला तरीही थोड्याच अवधीमध्ये मनापासून सर्व माफ करून पुर्ववत होते, ते "नाते सुंदर " असते...!!

श्वास

" श्वास घेतोय तोवर जगून घ्यावं छान, झाडालाही कळत नाही कोणतं गळेल पान, आयुष्य म्हणजे .. ! शोधला तर अर्थ आहे ... नाहीतर नुसता स्वार्थ आहे..!!!"

स्वभाव

"स्वभाव अशी गोष्ट आहे जो नेहमीसाठी सर्वांचा प्रिय बनवतो, कितीही कोणापासून दूर व्हा परंतु चांगल्या स्वभावामुळे कोणत्या ना कोणत्या क्षणी तुमची आठवण होतच असते.    म्हणून...

काळजी घ्या, आनंदी रहा

"खरा आनंद सुखसोयीमुळे, संपत्तीमुळे किंवा दुसऱ्यांनी केलेली स्तुती यांनी होत नाही, तर आपल्या हातून काही लक्षात ठेवण्यासारखे सत्कृत्य झाले तरच होतो."✍🏼

Winner

"लोक जेंव्हा तुमच्या विरोधात बोलतील, आवाज वाढवतील तेंव्हा घाबरू नका, फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, प्रत्येक खेळात प्रेक्षक आवाज करतात, खेळाडू नाही. खेळाडूला फक्त जिंकायचे अ...

Life

"जीवन हे 🎹 हार्मोनियम सारखे असते, सुखाच्या पट्ट्या ◽पांढऱ्या अन् दुःखाच्या पट्ट्या ◼ काळ्या, पण गंमत म्हणजे दोन्ही 🎹एकत्र वाजवल्याशिवाय सुरेल जीवन 🎼 संगीत निर्माणच ह...