Life

"जीवन हे 🎹 हार्मोनियम सारखे असते,
सुखाच्या पट्ट्या ◽पांढऱ्या अन् दुःखाच्या पट्ट्या ◼ काळ्या,
पण गंमत म्हणजे दोन्ही 🎹एकत्र वाजवल्याशिवाय सुरेल जीवन 🎼 संगीत निर्माणच होत नाही"..!!! ✍🏼
😌🙏🏼😌

Comments

Popular posts from this blog

Race with own

मन