Winner

"लोक जेंव्हा तुमच्या विरोधात बोलतील,
आवाज वाढवतील तेंव्हा घाबरू नका,
फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा,
प्रत्येक खेळात प्रेक्षक आवाज करतात, खेळाडू नाही.
खेळाडूला फक्त जिंकायचे असते..!!✍🏼

Comments

Popular posts from this blog

Race with own

मन