Thought of the day

अनुभवाने एक शिकवण दिली आहे,
कुणाच्या चुका उणीवा शोधात बसू नका,
नियती बघुन घेईल हिशोब तुम्ही करू नका.. ✍🏼

(काळजी घ्या अन् मनसोक्त जगण्याचा आनंद लुटा )

Comments

Popular posts from this blog

Race with own

मन