Posts

Showing posts from June, 2019

बोलणे

अयोग्य वेळी बोलणे आणि योग्य वेळी मौन राहणे यासाठी तुम्ही स्वतः जबाबदार असता.

सावली

"सावली हि त्याचीच पडते जो उन्हात उभा असतो"

नजर

"तुम्ही बघण्याची नजर बदलली कि तुम्हाला जग तुमच्या मनासारखं दिसेल"

Thought of the day

अनुभवाने एक शिकवण दिली आहे, कुणाच्या चुका उणीवा शोधात बसू नका, नियती बघुन घेईल हिशोब तुम्ही करू नका.. ✍🏼 (काळजी घ्या अन् मनसोक्त जगण्याचा आनंद लुटा )