स्वाभिमान

अभिमानाला कधी तुमच्या मनाच्या घरात येऊ देऊ नका,
आणि स्वाभिमानाला कधी मनाच्या घरातून बाहेर काढू नका..
त्याचे कारण असे की,
अभिमान तुम्हाला कधीच प्रगती करू देणार नाही,
आणि स्वाभिमान तुम्हाला कधीच अधोगतिकडे जाऊ देणार नाही..✍🏼

Comments

Popular posts from this blog

Race with own

मन