वेळ
"वेळ ही एखाद्या वाहत्या नदी सारखा असते,
एकदा स्पर्श केलेल्या पाण्याला तुम्ही पुन्हा स्पर्श करू शकत नाही.
शकारण नदीच्या प्रवाहाबरोबर गेलेले पाणी कधी पण परत येत नाही.
असेच वेळेचे पण आहे एकदा गेलेली वेळ पुन्हा परत येत नाही.
म्हणून आयुष्यातील प्रत्येक क्षणांचा आनंद लुटा मनसोक्त जगा..!!✍🏼
Comments
Post a Comment