Quote of the day

तुमच्या प्रगती वर जो जळतो
त्याचा तिरस्कार कधीच करू नका .
कारण तो स्वतः पेक्षा तुम्हाला उत्कृष्ट व्यक्ती समजून जळत असतो !!!

जीवनात फक्त एवढेच करा ...

चुकाल तेव्हा माफी मागा ..
अन  कोणी चुकलं तर माफ करा !!

Comments

Popular posts from this blog

Race with own

मन