Posts

Showing posts from September, 2019

आठवणी

मनाच्या तळ्यात गळ टाकुन बसलं की आठवणींशिवाय काहीच हाती लागत नाही.

स्वाभिमान

“स्वाभिमाना चा लिलाव करून मोठं होण्यापेक्षा अभिमानाने लहान राहणं कधीही चांगलचं.”