Posts

Showing posts from November, 2018

Love

स्वार्थासाठी व कामापुरती जवळ आलेली माणसे... काही क्षणात तुटतात पण विचारांनी व प्रेमानी जुळलेली माणसे... आयुष्यभर सोबत राहतात.

नाते

आपल्या सावली पासून.... आपणच शिकावे कधी लहान तर कधी मोठे.... होऊन जगावे शेवटी काय घेऊन जाणार.... आहोत सोबत म्हणून प्रत्येक नात्याला.... हृदयातून जपावे....

Dream

Dream your dreams with your eyes closed, but live your dreams with your eyes open..........✍🏻

Good morning

❝अती विचारामुळे आपण आपल्या आयुष्यात काल्पनिक समस्या निर्माण करतो,ज्या अस्तित्वातच नसतात.❞

सुंदर

विश्वातील कोणतीच गोष्ट आपल्या स्वतःसाठी नसते..! समुद्र स्वतः पाणी नाही पीत, झाड स्वतः कधी स्वतःचं फळ नाही खात, सूर्य स्वतःसाठी सृष्टिचं पोषण नाही करत, फूल आपल्या स्वतःसा...

Good morning

फुलाला वाढायला ज्याप्रकारे सूर्य किरणांची आवश्यकता असते तसेच मनुष्याला प्रगतीसाठी चांगल्या विचारांची आवश्यकता असते.. तुमच्या गुणवत्तेवर किंवा क्षमतेवर कोणी शंका ...

Google Pay

Join me on Google Pay, a payments app by Google. Enter my code (U19Ep) and then make a payment. We'll each get ₹51! <a>https://g.co/payinvite/U19Ep</a>