Posts

Race with own

स्वतःशीच स्पर्धा करुन स्वतःला सर्वोत्तम बनवणं यात आयुष्यात मिळालेल्या यशाची खरी व्याख्या आहे.

आठवणी

मनाच्या तळ्यात गळ टाकुन बसलं की आठवणींशिवाय काहीच हाती लागत नाही.

स्वाभिमान

“स्वाभिमाना चा लिलाव करून मोठं होण्यापेक्षा अभिमानाने लहान राहणं कधीही चांगलचं.”

होसला

जब तुम्हारा “होसला” आसमान कि उचाईयो तक जायेगा याद रखना कोई न काई पंख काटने जरूर आयेगा

बोलणे

अयोग्य वेळी बोलणे आणि योग्य वेळी मौन राहणे यासाठी तुम्ही स्वतः जबाबदार असता.

सावली

"सावली हि त्याचीच पडते जो उन्हात उभा असतो"

नजर

"तुम्ही बघण्याची नजर बदलली कि तुम्हाला जग तुमच्या मनासारखं दिसेल"